मैत्री
मैत्री
एक जंगल होते. त्या जंगलात एक पांढरा शुभ्र लाल मण्यासारख्या डोळयाचा ससा राहत होता. त्याचे घर जंगलातल्या मोठ्या डेरेदार वृक्षांच्या ढोलीत होते. दिवसभर ससा त्या डेरेदार वृक्षांच्या आसपास उडया मारत खेळत होता. जरा खुट्ट आवाज ऐकू आला की ताबडतोब आपल्या डेरेदार वृक्षांच्या ढोलीत जाऊन बसायचा. एकदा काय झाले तर. एक माकड येऊन त्या झाडावर बसले होते. तो त्या झाडावर बसून एक फळ खात होता. खाता-खाता त्याच्या हातातून ते फळ निसटून खाली पडले. आणि ते फळ योगायोगाने ससा च्या अंगावरच पडले. भित्रा ससा घाबरला. आणि त्याच्या ढोलीत जाऊन बसला. माकड झाडावरून सगळं पाहत होता. माकडाला त्याची गंमत वाटली. माकडच ते अन् गेले ना ते ढोलाच्या आणि म्हणाला, 'अरे ससा, भरतो काय मित्रा, चल ये बाहेर बरं! असं एवढया-तेवढया गोष्टीला घाबरायचे नसते. ये अरे, मी माकड तुझ्या सारखाच या जंगलातील रहीवासी'.हे ऐकल्यावर हळूहळू ससा बाहेर येऊ लागला. त्याला पाहील्यावर माकड म्हणाला, 'आता आपली तुमची दोस्ती बरं का. चल तुला मी एका मोठ्या प्राण्यांची माझ्या मित्राशी ओळख करून देतो. तो प्राणी आकाराने खूप मोठा आहे बरं तू घाबरु नको. मी आहे ना तुझा दोस्त. 'बोलत -बोलत माकड आणि ससा त्या जंगलातून जात होते. अशात एक अजम्न प्राणी समोरुन येताना ससाने पाहीजे. ससा तर थरथरायला लागला. तो मागे वळून धूम ठोकणार तेवढयात माकडाने त्याला आठवले. 'अरेरे! कुठे पडतो हिच तर आपला तिसरा मित्र आहे, मी तुझी त्याच्याशी मैत्री करुन देणारी आहे. चल मागे फिरंगी! '.
ससा घाबरत घाबरत म्हणाला, 'नको रे बाबा , हा एवढा मोठा प्राणी एका दमात मला खाऊन टाकील. '.अरे नाही खाणार मी त्याला सांगतो. नको नको मी पाया पडतो तुझ्या मला जाऊ दे. '.भित्रा सशाला कसे समजावे हे माकडाला कळेना. शेवटी म्हणाला, 'तू थांब, मी आलोच. उडी मारुन माकड हत्ती च्या कानात काही तरी कुजबुजला.हतीनेही मान देऊन मान हलवला. एवढया-तेवढया हत्ती आणि माकड तिथे आले.
हत्ती सशाला म्हणाला, 'अरे ससा आजपासून आपल्या तिघांची मैत्री. आजपासून मी कोणताच प्राणी मारणार नाही, अन् खाणार ह नाही'.अरे या जंगलातील सर्व प्राणी मिळून गुण्यागोविंदाने राहू. माणसापुढे एक आदर्श ठेऊ. इथून पुढे मी शाकाहार खाणार. गवत खाणार तर मग झाले. '.तेव्हा कुठे ससा निर्भय झाला. आणि हत्ती बरोबर खेळू लागला.............
