Sanjay Raghunath Sonawane

Others

3.5  

Sanjay Raghunath Sonawane

Others

कोरोनाआजार,मानसिक स्वास्थ्य

कोरोनाआजार,मानसिक स्वास्थ्य

3 mins
91


आज जगात कोरोनाने जो हाहा:कार माजवला आहे.तो भयानक आहे.सर्व जगाला त्याचा मनस्ताप झालेला आहे. अनेक दळणवळण यंत्रणा कोलमडलेली आहेत.जगात आर्थिक महामंदीचा फटका बसला आहे.तरूण युवकांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळलेली आहेत.अनेकांची उपासमार होत आहेत.छोटेमोठे धंदे बंद झाले.कारखाने बंद झाले आहेत.रोजगार साखळी तुटलेली आहे.अनेक कडक लॉक डाऊन झालेली आहेत.तरी कोरोनाची दहशत कमी झालेली नाही.यामुळे सर्व सामान्य माणूस कर्जाच्या ओझ्या खाली जगत आहेत.जागतिक पातळीवर मानवी आरोग्य निरोगी रहावे यासाठी मास्क व सनेटराईज वापरावे असे आरोग्य विभाग सांगत आहेत.बरेच जण हे सर्व करत आहे तरी सुद्धा तेच पॉजिटिव का निघत आहे?दुसरे असे की तीस ते पस्तीस वयोगटातील तरूण कोरोनाने मृत्यू पावत आहेत.त्यांच्यातील खरी कारणे व आजार याचे संशोधन झाले का?लॉकडाऊन करून कोरोना साखळी तुटणार नाही कारण घरात रहाणार्या व्यक्तीला सुद्धा कोरोना होत आहे.मग कोरोना हवेतील संसर्ग आहे.त्यात ऑक्सिजन व कोरोनाचा विषाणू आहे हे मान्य करावेच लागेल.


        यावर मास्क लाऊन काम करा,प्रवास करा,गर्दी टाळा तरी सुद्धा कोरोना होतोच.मग परत लॉकडाउन.यातून राज्याची,देशाची फार मोठी आर्थिक हानी होणार आहे. आर्थिक आणीबाणीचे संकट ओढावणार आहे.उद्योगधंदे बुडाले आहेत.छोटे मोठे व्यवसाय करावे तर कोरोनामुळे अस्ताव्यस्त झाले आहे.

सामान्य माणसाने जगावे तरी कसे?या काळात सगळ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहेत.कोणी,कोणाला मदत करेल ती तुटपुंज्या स्वरुपात. चार, चार महिने घरात बसून कोण खायला देणार?मुलांचे शिक्षण,आरोग्य,अन्न,वस्र,निवारा ह्या गरजा कशा पूर्ण होणार?यातून कोणीच ठाम उत्तर देऊ शकणार नाही.फक्त जीव वाचवा म्हणतात ;पण कोणाच्या जीवावार? हे उत्तर अद्याप मिळत नाही.उलट बेरोजगारीमुळे लोक अजून चिंताग्रस्त झाले आहेत.भय,चिंता,कर्ज यामुळे हृदयरोगाचे झटके येऊ लागले आहेत.घरकाम करणाऱ्या विधवा महिलांना कोरोनामुळे घरकामे मिळत नाही.त्यांचे घरभाडे, किराणा कोण देणार?मग त्यांनी काय व्यवसाय करावा?त्यांच्या आधाराला कोण धाऊन येणार?दिव्यांग व्यक्ती व्यवसाय धंदा करत होते तेही बंद झाल्यामुळे त्यांना कोण खायला देणार?काही जेष्ठव्यक्ती आहेत त्यांना पेन्शन नाही.धंदा करून जगत होते तो बंद झाल्यामुळे त्यांनाही जगणे अवघड झाले आहेत. लॉकडाऊन हा त्यावरील उपाय नाही.असेच चालू राहीले तर परिस्थिती कधीच आटोक्यात येणार नाही.उपाय काय?हा तुमचा प्रश्न असेल.हो नक्कीच.


यावर उपाय एकच आहे,प्रसारमाध्यमानी कोरोनाचा आजार अति भयंकर आहे हे सांगून सर्वसामान्य व कोरोनाग्रस्त लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडवू नये.कोरोना हा बरा होणारा आजार आहे असे सांगून मानसिक आधार द्यावा.मानसिक आधार हा रुग्णाचा ऐंशी टक्के उपचार असतो.कोरोना हा प्रत्येकालाच संपर्कात आल्यावर होत नाही.जुने अनेक आजार असतात त्यात कोरोनाचा विषाणू ज्याची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे त्याला जास्त प्रमाणात होतो.त्याचे विषाणू हवेत मिसळू शकतात व तो निरोगी व्यक्तीलाही,दक्षता घेणार्या व्यक्तीला सुद्धा परत होऊ शकतो.माणूस आला म्हणजे कंपनी,स्वता:चा उद्योग,नोकरी निमित्त गर्दीत,दुकानात,ऑफिस,बस,रेल्वे यात जावेच लागणार आहे.त्यावर लॉकडाऊन हा उपाय नाही.उपचार हाच उपाय आहे.लोकांना घाबरवून मिळ्णार्या नोकर्या गेल्या.मालकांनी उद्योगधंदे,कंपन्या बंद केल्या.सत्तर टक्के नोकर कपात झाली.अनेक जनांचे शहरातील रोजगार गेलेत.आता त्यांना पुन्हा नोकरी मिळणे फार अवघड आहे.त्यांच्या कुटूंबाचे काय?गावी रहायला घर नाही.जमीन नाही रोजगार नाही त्यांच्या कुटूंबाचे काय होणार?आहे कुणाला काळजी?आता त्यांना रोजगार हवा आहे.कोरोनाच्या मरणाची भीती त्यांना नाही.त्यांना भीती आहे कुटूंबाला वाचविण्याची. दोन वेळच्या अन्नासाठी कामाची.


       उपाय म्हणून लस द्या.तसेच प्रत्येकजन उपचारात्मक गरम पाणी,चहा घेतील.गरम पाण्याने अंघोळ करतील.चार लसून पाकळ्या ,आद्रक,लिंबू यांचा दररोज एकत्रित रस,मधएक चमचा ,व दोन लवंग व 2मिलिग्राम काळीमिरी यांची पावडर करून दररोज घ्या.हिरव्या पालेभाज्या,अंडी,दूध,फळे नियमित रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी घ्या. कुणालाही कोरोना होणार नाही.कोणीही कोरोनाग्रस्त असेल त्याने हा उपचार सलग चार दिवस करून पहावा.कुठल्याही दवाखान्यात जाण्याची गरज नाही.कोरोना तुमच्या शरीरात जरी आला तरी तो मृत्यू पावेल त्याच्या अंत्यविधीला कोणीही जाणार नाही.हे उपचार चालू झाल्यावर मास्क लावणे बंद करा.मोकळा ऑक्सिजन घ्या.कारण अती मास्क सतत वापरल्यामुळे दम लागणे ,ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा न होणे यामुळे अनेकजण दगावले आहेत.हृदयरोग व दमाचे रुग्ण यात त्यांची संख्या जास्त आहेत.


Rate this content
Log in