कॉंग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष
कॉंग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष
कॉंग्रेस व राष्ट्रवादीकॉंग्रेस पक्ष हे गरीबांचे पक्ष आहे.त्यात अभ्यासू लोकप्रतिनिधी जास्तीत जास्त असतात.हे पक्ष टिकाना,भांडण करण्याला फारसे महत्त्व देत नाही.वायफळ बडबड नसते.विकास कामे सतत चालू असतात .मानवधर्म म्हणजे कॉंग्रेस पक्ष असी कॉंग्रेस पक्षाची कायम ओळख आहे.म्हणून आजही एकनिष्ठ नगरसेवक,आमदार,खासदार पक्ष सोडून गेले नाहीत.जे गेले त्यांचे राजकीय कारकीर्द संपली.म्हणून आज ते स्वाभिमाने जगत आहे.कुणाला ही विकले गेले नाही.जे गद्दार होते.त्यांची अवस्था न घरका ना घाटका असी चालू आहे.हा पक्ष संपविण्याचा काही सत्ताधारी लोकांनी प्रयत्न केला पण आता त्यांचाच पक्ष थोड्या दिवसात जनता संपवेल.मा.पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या आदर्श विचारांचा वारसा आपण कायम जतन करून ठेवला.कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्ष शेतकरी,कामगार,मजूर,गरीब यांचे पक्ष आहे.भविष्यात हेच पक्ष देशातील फार मोठे पक्ष राह्तील.
सबके साथ जनतेचा विकास.कृतीशील पक्ष आहे.आश्वासने कमी व विकासकामे जास्त ही कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ओळख आहे.देश प्रगतीकडे नेण्याचे श्रेय कॉंग्रेस पक्षाला जाते.जाती,धर्माचा सलोखा राखण्यात कॉंग्रेस पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सर्व बाजुनी यशस्वी होत आहेत.महाराष्ट्रात अनेक मोठ मोठ्या आपत्ती येउन गेल्या-उदाहरणार्थ-भूकंप,महापूर,दुष्काळ आणि आता कोरोना.सर्व संकटात जनतेला सावरण्याचे काम महविकास आघाडी करत आहे.शिवसेना हा पक्ष सुद्धा त्यात समाविष्ट आहे. धर्माच्या नावावर भाग भांडवल करत नाही.
गरीबाना रोजगार कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षानेच जास्त दिले राष्ट्रवादीचे आहे.ही आकडेवारी सत्य आहे.भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून आजपर्यंत जगातील सहिष्णुता असलेला एकमेव पक्ष म्हणून कॉंग्रेस पक्षाला मान आहे.सर्व देशांत एक नावलौकीक म्हणून भारत देशाला पाहिले जाते.स्वातंत्र्याच्या काळात,त्याग,बलिदान केलेले कार्यकर्ते ,स्वातंत्र्य लढा लढणारे एकमेव पक्ष म्हणजे कॉंग्रेस पक्षाकडे पाहिले जाते.त्यांच्याशी समविचार असणारे अनेक पक्ष त्यांच्या सोबत आजही आहेत. समता,बंधुता ,एकता,सर्वधर्म समभाव शिकविणारा पक्ष म्हणून आजही कॉंग्रेस पक्ष देशात अभिमानाने अनेक राज्यात सत्तेवर आहे.ह्या पक्षात अनेक पिढ
्या वर्षानुवर्षे आहेत.कारण ह्या पक्षात विश्वास आहे.मनमानी नाही.हुकुमशाही नाही.सर्वाना न्याय देण्याकडे कल असतो.सामान्य कार्यकर्ता सुद्धा प्रामाणिकपणे पक्षात समाजसेवेचे कार्य करत आहे.देशातील गुणवंतांचा सन्मान ,जवानांचे आत्म मनोबल कॉंग्रेस पक्षाने नेहमीच वाढविले आहे. देशातील संरक्षण खाते मजबूत करून देश हिताकडे विशेष लक्ष पुरविले.
बरेच नगरसेवक,आमदार,खासदार जनहितासाठी व विकासकामासाठी आलेला निधी जास्तीत जास्त वापरतात.त्यामुळे त्यांना चांगल्या कामाची पोच पावती म्हणून पुन्हा प्रचंड मताधिक्याने निवडून येतात.सर्व जाती,धर्माच्या लोकांना पक्षाचे तिकीट त्याचे पक्षासाठी केलेले कार्य पाहून दिले जाते.आजही कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सर्व जाती धर्माचे लोकप्रतिनिधी आहेत.त्यामुळे पक्षाची विश्वासार्हता पाहून लोकप्रतिनिधी जनतेची प्रामाणिकपणे विकासकामे करत आहेत.गरीबांच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्य वृत्ती चालू केली. अन्न,वस्त्र,निवारा,आरोग्य,शिक्षण,वीज,पाणी,रस्ते मोठ मोठे पूल,रेल्वे,मेट्रो हे कॉंग्रेस व राष्ट्रवादी सत्तेवर असताना सुरू झाले.त्यांच्याच सम विचाराचा राष्ट्रवादी हा पक्ष महाराष्ट्रात आता आघाडीवर आहे.मा.शरदचंद्रजी पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख आणि जाणता राजा म्हणून महाराष्ट्राचे प्रणेते आहेत.महाराष्ट्र घडविण्यात त्यांचा अती मोलाचा वाटा आहे.त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सामान्य कार्यकर्ता जरी असला तरी त्याची ते दखल घेतात.पक्षात काम करणार्याणा न्याय दिला जातो.दु:ख काय असते.गरीब कसा जगतो यावर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस चौकशी करून त्याना आर्थिक दृष्ट्या कसे सक्षम करता येइल ते पाहिले जाते.अनेक रोजगार हमी योजना त्यासाठी सुरु करतात.ग्रामीण व शहरी दोन्ही ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडविले जातात.म्हणून यशवंतराव चव्हाण,शंकरराव चव्हाण,वसंतराव नाईक, शरद पवार,सुधाकरराव नाईक विलासराव देशमुख,सुशीलकुमार शिंदे,अशोकराव चव्हाण,पृथ्वीराज चव्हाण हे आदर्श मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले.गृहमंत्री म्हणून आर.आर.पाटील,गोपिनाथजी मुंडे यांचे कार्य उल्लेखनिय आहे. महाराष्ट्राला हे आदर्श लोकप्रतिनिधी एक उत्तम वक्ते म्हणून महाराष्ट्राला ओळख आहे.लोकप्रिय लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे कार्य अजरामर आहे.