RohiniNalage Pawar

Others

5.0  

RohiniNalage Pawar

Others

खरं प्रेम

खरं प्रेम

1 min
913


कोणीतरी मला विचारल की, #Feelings😘,#dedication,#Attraction& #trust😎 यातला खऱ्या प्रेमाचा शब्द कोणता...???


तर कस आहे मित्र-मैत्रिणींनो...

हे चारही #words मिळून एक वाक्य तयार होत...ते म्हणजे


"स्वत: पेक्षा ज्या व्यक्तिवर आपला trust(विश्वास)😎 असतो,त्या व्यक्तिकड़े आपसूक आपल मन attract(आकर्षित)😍होत,

आणि त्या नात्यातल्या feelings😘(भावना) ना चिरंतर ठेवण्यासाठी जे काही dedicate(समर्पण)😇 करतो...

तेच खर तर खऱ्या प्रेमाला 💞Represent करत..."


True Love❤=Trust😎 -> Attraction😍 -> Feelings😘 -> dedication.😇..


आणि म्हणूनच खर प्रेम बऱ्याचदा मिळत नाही अस आपण म्हणतो,


पण का मिळत नाही माहितीये का???

हे प्रेम 💕बऱ्याचदा अव्यक्त च असत💔 त्यामुळे मिळणार कस ना...


आणि दूसर म्हणजे व्यक्त केलेल्या प्रेमात ❤क्वचित अशी वेळ येते की,जिथे एकमेकांचा नाहीतर इतरांचा विचार करण्याची वेळ येते 😔आणि यात मग दोन्ही बाजूने व्यक्त केलेल्या भावनांना एकत्र न येता विचारपूर्वक वेगळ व्ह्यव लागत...😰ते म्हणजे trust😎,attraction😍,feelings😘&dedication 😇च Sacrifice(त्याग)💔..जो सगळेच सहजासहजी सहन करू शकत नाहीत.😊😊😊..


जिथे हा त्याग दोन्ही बाजूने हसत हसत स्विकारला जातो✌ ते म्हणजे ख़र प्रेम...जे हारलेल असूनही जिंकत का तर जे कधी संपत नाही,आणि या दुराव्याने कमी ही होत नाही😘😍❤


हे माझ स्वत:च मत आहे...बाकी ज्याच्या त्याच्या नुसार 'प्रेमाच्या' संज्ञा बदलत असतात...



Rate this content
Log in