वाटाड्या The stranger...

Others

1  

वाटाड्या The stranger...

Others

Heartless

Heartless

1 min
857


Heartlesss...

भावनाच नाहीयेत " life is like no pain no gain " झालय !!! काय साला life आहे नुसती झंड !! सगळ आहे पण काहीच नाहीये काय होतय ?? कस होतय ?? काऊन होतय ?? कश्यासाठी होतय?? Lots of questions I have now!! नेमक काय आहे तेच समजत नाहीये!! May be feeling crazzy now!! असो पण फिकीर नाही . बघु पुढे ! पण एक आहे past काही पिच्छा सोडना चाललाय ! कायच कराव आता बर?? परत प्रश्न पडतोय ! ही feeling खरच अवघड आहे. ते fb var status असतो ना complicated अगदी तशी झालीये life!! पण ही phase पण अनुभवायला मिळतीय ! कुछ तो नया हो रहा है ना तो lets go for it!! पण heart नाहीचए कि काय अस झालय! असो पण ते म्हणतात ना " The show must go on"! so go on काही अडचण नाही ! पण एवढ माञ खर अब हमसे ना हो पाएगा वो सब फिरसे !! बहोत मूश्किल से संभाला है खुद को !!!


अकेले जिना दूश्वार नही

फिर उन्होने कह दिया प्यार नही

सांस थम गई पलभर मगर

उनसे तक्रार नही.....

वाटाड्या The Stranger....


Rate this content
Log in