End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Aarti Ayachit

Others


5.0  

Aarti Ayachit

Others


"गोड़ आठवण"

"गोड़ आठवण"

1 min 690 1 min 690

लव-मैरिज झाले चुलत बहिणीचे, तेव्हां जास्त थाटात लग्न नाही होऊ शकल्या मुळे तिच्यात आपल्या मुलाचे लग्न अगदी आनंदात करण्या साठी अति-उत्साह भरलेला होता. लग्ना पूर्वी तिने आपल्या नातेबाइकान बरोबरच डांस परफॉर्मेंस ठेवली, तिची मनापासून इच्छा होती, गुजराती-ड्रेस घालून डांस करायची. तिच्या सोबत डांस करायला आम्ही बहिणीपण आतूरते नी तैयार होतो, मला सुद्धा हाऊस होती, पण एकदम छान येत नव्हत, तर ती म्हणाली, आपण वेग-वेगळ्या स्टेप करूया न.


तिच्याच बरोबर आम्ही बहिणी मनसोख्त मनापासून नाचलो. ह्या विशेष समारंभात सगळेच रमले हो, इतरवेळी कोणी करत नाही, येजमानांनी माझी इच्छा पुरवली आम्ही-हातात-हात-गुंफून-अगदी-हृदयापासून नाचलो, हीच आमच्या जीवनातली गोड़ आठवण नेहमीच-मनात जीवंत आहे.


Rate this content
Log in