STORYMIRROR

Aruna Garje

Others

3  

Aruna Garje

Others

घासाघीस

घासाघीस

1 min
146

   तो भाजीवाल्याशी दोन रुपयांसाठी घासाघीस करीत होता.

"अरे! मी एवढा भाजीपाला घेतला तेव्हा चार कोथिंबीरीच्या काड्या तरी फुकट दे." 

"साहेब, आत्ता तुम्ही या मोठ्या एसीच्या हॉटेलमधून जेवून आले." 

"मग त्याचं काय? "

"मला एवढंच म्हणायचं आहे - 

त्यांनी भाव कमी केला की एखादी चपाती जास्तीची दिली. "


Rate this content
Log in