Read a tale of endurance, will & a daring fight against Covid. Click here for "The Stalwarts" by Soni Shalini.
Read a tale of endurance, will & a daring fight against Covid. Click here for "The Stalwarts" by Soni Shalini.

Prashant Shinde

Others

4.0  

Prashant Shinde

Others

एकनाथ सोलकर

एकनाथ सोलकर

1 min
226


आवडता खेळाडू.. एकनाथ सोलकर...


आवडता खेळाडू हा नेहमी आपल्या पहिल्या प्रेमा सारखा असतो. त्याची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही. मग त्याचे कर्तृत्व थोडे कमी असले तरी काही फरक पडत नाही. तो एक क्षण आणि ती एक वेळ अशी असते की एखादा खेळाडू मनात घर करून राहतो आणि त्याची प्रत्येक गोष्ट आपणास प्रिय वाटते. आणि त्या वाटण्याची व्याप्ती आपोआप वाढतच जाते.

माझ्या बाबतीत ही असेच झाले, जण येण्याच्या काळात नुकतेच क्रिकेत खेळणे भारतात बाळसे धरण्यास सुरू केले होते आणि या खेळात बऱ्यापैकी पैसा ही फिरू लागला होता. त्याच बरोबर नावलौकिक ही चांगलाच मिळू लागला होता, त्या काळातली ही गोष्ट.

मलाही इराण ओरमाणेच ऑफला क्षेत्र रक्षणास उभारणार धाडशी खेळाडू म्हणजे एकनाथ सोलकर आवडू लागला. त्याचे क्षेत्ररक्षण म्हणजे निव्वळ अभेद्य कवच म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. असा हा अष्टपैलूं खेळाडू त्या काळात लाभणे म्हणजे देशाचे भाग्यच म्हणायचे. तीन इंचा वरचाही झेल तो लीलया टिपत असे. त्याची ब्याटिंग ही भुरळ पाडायची पण का कोण जाणे मला तो खूप आवडायचा आणि आवडतोही. त्याच्यातील नम्रता आणि खेळाप्रति निष्ठा घेण्यासारखी.


ए क एकनाथ लाभला

क डक क्षेत्र रक्षणास

ना ही नाही म्हणत परतले

थ कुनी फलंदाज तंबूत...


सो स पुरविण्या नाही उभा म्हणे

ल य बिघडवुनी शत्रूस

क शास उभे राहता म्हणे

र डत उगा धावपट्टीवर...

  असा अष्टपैलू खेळाडू

  एकनाथ सोलकर

  पुन्हा न होणे वाटते कधी

  जरी उगवला नित्य भास्कर...!


Rate this content
Log in