छकुलीचा अंदाज
छकुलीचा अंदाज
आईच्या लक्षात आल्यावर की, छकुलीच्या लग्नाचा विषय घरात निघाल्यापासून ती बोलतच नाहिये. लहानपणीची छकुलीच्या आता पुर्णपणे एरवी शाळेत किंवा काॅलेजमध्ये घडलेली प्रत्येक गोष्ट इतरांना नाही पण फक्त आईला ती सांगत होती.
आता छकुलीच्या मोठी झालीय. शिक्षणही चांगले कारण हुशार आहेच. आता आपली मते ती ठामपणे मा़डतेय. पण अलिकडे बहुतांश मुले मोकळेपणाने बोलत नाहीत.
पण छकुली..... पण तिने का असे .. ... रोज शाळेतून आली की गळयात हसत गमती छकुली अलिकडे अशी गंभीर का झालीय. ? का तिचा संवादच संपल्यावर घरातला . ..... नेमके झालय तरी काय? लग्नाविषयी तिच्या अपेक्षा तरी काय आहेत. तिचे मत तरी काय. नवऱ्या विषयी तिचे मत तरी काय. कोणते स्वप्न आहत? काही लपवून तरी ठेवत नाही ना. ही काही गुपीत.
आता म्हणू नका की आईला कशाला चिंता म्हणून. आईवडीलांना मुलांची काळजी असते. मग आता छकुलीच्या मनाचा अंदाज घ्यायला हवा.
