The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Pallavi Udhoji

Others

1  

Pallavi Udhoji

Others

चांद्रयान

चांद्रयान

2 mins
285


त्या रात्री मला झोप येईल असा वाटत नव्हता आणि आणि ते अगदी खरे झाला कारणे तसाच होता काही वर्षांपूर्वी म्हणजे जवळजवळ 1969मध्ये अमेरिकेने चंद्रावर बाजी मारली तद्वतच म्हणजे चंद्रावर माणूस उतरविला त्यावेळी माझा जन्म झाला होता


नरेंद्र मोदींनी ठरविले रात्री झोपायचे नाही आणि माझ्यामते त्या रात्री कोणाला झोप येणार नव्हती. काही काही लोकांनी तर आलाम लावला. आज रात्री चंद्रावर आपल्या इस्रोचे मूनलँडर उतरणार. ही माहिती फेसबूक यूट्यूब ट्विटर वर्ष इकडे व्हायला झाली. चंद्रावर आधी जाणारे अमेरिका कॅनडा होते पण ते आता जुना झाला म्हणण्याचा अर्थ हा की तो चंद्र जुना झालाय असं म्हणण्यात काही तथ्य नाही भारतीय चे नाव विक्रम असे आहे हे नाव खरच विक्रम केल्यासारखंच आहे.

सोशल मीडियावर खूप लोक या इस्त्रोला रिस्पॉन्स करत आहे आता एक गोष्ट विशेष की पंतप्रधानांनी या गोष्टीला पाठिंबा दिला सगळी रात्र जागून टीव्ही लावून बघत होते चंद्र पतलाच्या अगदी जवळ होते ऑपरेशन यशस्वी झाले पण मध्येच संपर्क तुटला या मोहिमेसाठी लागले ते सगळे स्वदेशी वापरण्यात आले हे सगळं बघताना मी मिशन मंगल चित्रपट बघितला पाहताना माझे तिचं धकधक मनात t.v. पाहताना होत होती. त्यांच्या पण मिशन होता पण पुन्हा कसोशीने प्रयत्न करून ते मिशन यशस्वी करतात.

इस्त्रायलच्या हा प्रयोग यशस्वी झाला नाही वाईट वाटणं शास्त्रज्ञांना साहजिक आहे जर प्रयोग यशस्वी झाला असता तर भारतीय शास्त्रज्ञांना हुरूप आला असता यश-अपयश हे काही आपल्या हातात नसतात हा प्रयोग यशस्वी झाला असता तर भारतीय शास्त्रज्ञाचा डोक्यावर मानाचा तुरा बसवला गेला असता आता नाहीतर नंतर पंतप्रधान मोदी यांना आशा आहे


पंतप्रधान मोदी यांनी कौतुकाची थाप शास्त्रज्ञाच्या पाठीवर केली ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. हा प्रयोग 99 99 टक्के यशस्वी झाला असे म्हणण्यात काहीच हरकत नाही या प्रयोगाकडे डोळे लावून बसले होते सर्व भारतीयांना अभिमानाची बाब आहे अशी ही कामगिरी आहे


मला असं वाटतं नव्हे असे बोलले जातात की चांद्रयान चंद्रावर कोसळले असण्याची शक्यता आहे इस्रोचे हे मत बघता ही शक्यता नाकरण्यासारखी नाही सगळे रात्री शो टाईम बघत होते शेवटचे काही मिनिटात खूप टेन्शनमध्ये गेले. असो आज नाही तर उद्या नक्की यश येईल.


Rate this content
Log in