Kavita Sachin Rohane

Children Stories Children

3  

Kavita Sachin Rohane

Children Stories Children

अती लघु कथा.

अती लघु कथा.

1 min
178


    नेहा ९ वर्षाची असताना तिच्या आजोबा सोबत गावी निघाली होती.बस स्थानकावर बस ची वाट बघत दोघे बसले होते.अचानक बस आली आणि दोघे बससाठी पळू लागले.बसमध्ये खूप गर्दी असल्याने आजोबांनी नेहाला आधी बस मध्ये चढवले आणि आजोबा सामान घेऊन बसमध्ये चढणार तेवढ्यातच बसची घंटा वाजली आणि बस निघाली ,आजोबा बसच्या मागे पळत सुटले पण बस थांबली नाही.


Rate this content
Log in