STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

2  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

अति लघु कथा

अति लघु कथा

1 min
286

   एका गावात राम आणि शाम असे दोन मित्र होते. एके दिवशी राम पाणी आणण्यासाठी नदीवर गेला.तेवढ्यात रामचा पाय घसरला आणि राम बुटकुळ्या खाऊ लागला. तेवढ्यात राम वाचवा वाचवा ओरडू लागला. जवळच शामचे बाबांचे शेत होते. शाम चे बाबा धावत आले. नदीत उडी मारली आणि रामचा जीव वाचवला. राम म्हणाला "काका तुमचे आणि माझ्या बाबाचे भांडण आहे तरी तुम्ही माझा जीव वाचवलात का ? त्यावर शामचे बाबा म्हणाले. "माणसापेक्षा भांडण मोठे नाही." 


Rate this content
Log in