RMP RMP

Others

4.6  

RMP RMP

Others

अलक (गंध स्वभावाचा)

अलक (गंध स्वभावाचा)

1 min
239


तशी दिसायला अतिशय सुंदर आहे काव्या, नक्षत्र च जणू अस म्हणलं तर काही चुकीचं ठरणार नाही, गोरा वर्ण, सडपातळ बांधा, टपोरे डोळे,डाळिंबाच्या दाण्यासारखे दात, मनमोहक हसणं आणि अर्थात च नाव काव्याला साजेसा असा तिचा आवाज..... त्यामुळं बघताच क्षणी प्रेमात पडणार इतकी सुंदर अशी ही काव्या.....

पण स्वभावाने मात्र अतिशय हेकेखोर, उद्धट, भांडखोर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणालाही न जुमाणणारी आहे..काय वाचकहो!! पहिल्यांदा तिच्या रंगा रूपांचे वर्णन केल्यावर तिच्याबद्दल जे वाटलं तेच सगळं तिचा स्वभाव ऐकून टिकून राहिलं का ? अर्थात नाही.

कारण रूप रंग नाही स्वभावाचा गंध महत्वाचा...


Rate this content
Log in