अभ्यासू अर्पिता
अभ्यासू अर्पिता
1 min
219
एक दिवस अर्पिता भरभर पावले उचलत मॅडमच्या रूमकडे चालली होती. तेवढ्यात आईने अर्पिताला विचारले "कुठे चाललीस अर्पिता नाकाला रूमाल बांधून जा."
तेवढ्यात अर्पिता आईला म्हणाली "अग आई किती दिवस झालं शाळा बंद आहेत. मॅडम ऑनलाईन अभ्यास देतात. शाळेला सुट्टी आहे अभ्यासाला नाही." आई कौतुकाने अर्पिताकडे पहातच राहिली.
