STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

आरसा

आरसा

1 min
163

आईना हा असा आहे

दुसऱ्याचे प्रतीबिंब दाखवतो

स्वतः चे कधी पाहत नाही

या जगात सर्वप्रथम सर्वच

जण आरशाचे दर्शन घेतात

  कोणीही प्रथम देवाकडेे

  पाहत नाही तर

 प्रथम पाहतो तो 

फक्त आरशाकडे 

आरसा आहेच तसा

स्वतः पडला, तुटला

तरीही दुसऱ्याला उपयोगी पडतो

असा हा आरसा !!! 

  आरसा शिवााय

कोणीही राहत नाही.!!!. 


Rate this content
Log in