STORYMIRROR

तू सोबत...

तू सोबत नाहीस असा कोणताच दिस नसावा पायरी चढताना विठुरायाची हात तुझा हाती असावा आलचं मरण तर ते यावं पांडुरंगाच्या दारात अन शेवटी श्वास जाताना देह माझा असावा तुझ्या मिठीत ,,,,प्रेमगंध,,, अभिजीत मस्कर

By Abhijeet Maskar
 179