STORYMIRROR

नकोय मला...

“ नकोय मला फक्त देह तुझा हवंय तर तुझ्यासाठी देईन प्राण माझा आपलं प्रेम म्हणजे नाही फक्त वासना आहेत त्या फक्त निर्मळ प्रेमभावना ,,,,,प्रेमगंध,,,, अभिजीत मस्कर ”

By Abhijeet Maskar
 168