STORYMIRROR

तुला का...

तुला का नेहमी शब्दांच्या नावेतूनच पैल तिरावरचे हिरवेगार रानमाळ दिसते.... डोळ्यांतून खोल उतरत,माझ्या मनाच्या डोहाचा तळ हि तु कधीतरी शोधावा मंदा

By Manda Khandare
 73