STORYMIRROR

तिच्या आणि...

“ तिच्या आणि त्याच्या नात्याच्या पलीकडे आपण हे जीवन कधी बघितलंच नाही...! त्या राजा ययाती सारखं सुख उपभोगण्यात मश्गुल, रत झालेल्या या आपल्या जीवनाने देशसेवेसाठी दोन घटकाही कधी वाहुन घेतलंच नाही....! -मनिषा बडे ”

By Bade manisha
 543