जिगर में उठे इस तीर को कैसे जलायें? ये चिंगारी जो भडकी है उसे जल में कैसे भिगायें? कुछ साल पुराने इस दर्द के लिये जरा बताओं तो सही क्या दवाई खाये कहाँ जाकर मन्नते करायें? -मनिषा बडे
जगावं कसं हा मोठा यक्ष सवाल आहे...! एका डोळ्यात आसु तर दुसर्या हासु याच्याच फिरक्यात आयुष्य बेहाल आहे....! -मनिषा बडे
तिच्या आणि त्याच्या नात्याच्या पलीकडे आपण हे जीवन कधी बघितलंच नाही...! त्या राजा ययाती सारखं सुख उपभोगण्यात मश्गुल, रत झालेल्या या आपल्या जीवनाने देशसेवेसाठी दोन घटकाही कधी वाहुन घेतलंच नाही....! -मनिषा बडे

दवबिंदु पडल्यावर सुकलेल्या गवताच्या पातीवर जशी तरतरी येते; तशीच मलीन झालेल्या या जीवनाला 'मला जिंकायचंय' या वाक्यानेच तरतरी, उजाळी येते...! -मनिषा बडे
जग ज्याला वेडी समजतात अशी ध्येयवेडीच माणसे एकदिवस इतिहास घडवतात...! जगाला काय माहीत बहुधा शिंपल्यातच मोती सापडत असतात....! -मनिषा बडे