STORYMIRROR

♥ ओंजळभर...

♥ ओंजळभर प्राजक्त उधळतांना सुगंधाने दरवळण विसरुन जावं, कोमेजून जाणं गुणधर्म फुलांचा तरी ऋतूसह नव्यानं बहरुन यावं..! - ✍ मृदुंग® kshanatch@gmail.com +९१ ७३८७९ २२८४३

By Piyush Khandekar
 269