STORYMIRROR

ना बंधन...

“ ना बंधन नात्यांचे तरीही ओढ मनांची ना ही बंधन वयाचे तरीही साथ कायमची आपुलकी अन् जिव्हाळा हीच हमी ख-या मैत्रीची. --------------------------- सौ. वनिता गणेश शिंदे मु.पो.गडद,ता.खेड,जि.पुणे ”

By vanita shinde
 135