STORYMIRROR

केवळ...

“ केवळ गुढीपाडव्याच्या दिवशी विजय यात्रा काढून मराठी बाणा येत नाही. तो जगावा लागतो आणि जपावा लागतो राकट आणि कणखर बनून पण त्याच बरोबर सोज्वळता आणि शालीनता लेवून. ”

By Sandhya Kadam
 170