STORYMIRROR

कधी - कधी...

कधी - कधी माझ्या मनावर, तुझ्या आठवणींचा मेघ पसरतो, वाट पाहणाऱ्या डोळ्यांतून, गालावर हळूच थेंब ओघळतो.....

By Pallavi Mohanale
 122