कधी - कधी माझ्या मनावर,
तुझ्या आठवणींचा मेघ पसरतो,
वाट पाहणाऱ्या डोळ्यांतून,
गालावर हळूच थेंब ओघळतो.....
दुःख कशीही असली तरी ती देखील
आपलीच असतात।
त्यांना किती जपायचं आणि
किती नाही ही अनेक मनचं सांगू शकतात ।।
फक्त सुख सांगणं ही
मैत्रीची एकांगी पावती
पण सुख-दुःख सांगणं
ही खऱ्या मैत्रीची पावती ।।
वय वाढत जातं, तसं तसं शहाणपण पण वाढत जातं
हर एक दुख आनेवाले सुख की
परछाई होती है ।
Don't go very forward,
Don't go so far.
Present your self,
as you are.