Professionally I am A Librarian. I like to compose poems, singing, dancing. Live every moment of life and enjoy your life.
Share with friendsकधी - कधी माझ्या मनावर, तुझ्या आठवणींचा मेघ पसरतो, वाट पाहणाऱ्या डोळ्यांतून, गालावर हळूच थेंब ओघळतो.....
दुःख कशीही असली तरी ती देखील आपलीच असतात। त्यांना किती जपायचं आणि किती नाही ही अनेक मनचं सांगू शकतात ।।