STORYMIRROR
काटेरी...
काटेरी आयुष्यात...
काटेरी...
“
काटेरी आयुष्यात माझा गुलाब तू
प्रेमाच्या पाकळ्यांत बहरलेला माझा सुगंध तू
पुस्तकातील आठवणींपासून सात जन्मांपर्यंत
हृदयात मोहरणारा प्रेमरंग तू
©सरिता सावंत भोसले
”
100
More marathi quote from Sarita Sawant Bhosale
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App