STORYMIRROR

जगाच्या...

जगाच्या दृष्टीने पाहीले तर, मी कोणच नाही मी काहीच नाही मी कोठेच नाही स्वतःच्या दृष्टीने पाहीले तर, मीच सर्वस्वी आहे मीच सर्वत्र आहे माझ्या शिवाय काहीच नाही

By Yashodhan Waghmare
 140


More marathi quote from Yashodhan Waghmare
26 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments

Similar marathi quote from Inspirational