STORYMIRROR

दुराचार...

दुराचार सुरुवातीला असाच बोचरा - गोंडस असतो, कालांतराने अक्राविक्राळ रूप धारण करतो, मग सरळमार्गी चालूच देत नाही, अगदी, . . बांधावरच्या बोराटीच्या झाडाप्रमाने.... म्हणून असे पीक मुळा सकट उपटून फेकले पाहिजे, विचारांचे असो की शेतातले......

By अशोक ढेंगळे
 20


More marathi quote from अशोक ढेंगळे
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments

Similar marathi quote from Abstract