अशोक ढेंगळे
Literary Captain
3
Posts
9
Followers
1
Following

मी एक वाटसरू, या गावगाड्यामध्ये चालतो आहे, जे उघड्या डोळ्यांना दिसतं तेच मांडतो आहे

Share with friends

बापाच्या विद्यापिठातली शिकवणी ज्या प्रमाणे आपल्याला स्वच्छतेची गरज असते, त्याप्रमाणे, काळ्या आईला सुद्धा निटनिटके ठेवावे लागते...

दुराचार सुरुवातीला असाच बोचरा - गोंडस असतो, कालांतराने अक्राविक्राळ रूप धारण करतो, मग सरळमार्गी चालूच देत नाही, अगदी, . . बांधावरच्या बोराटीच्या झाडाप्रमाने.... म्हणून असे पीक मुळा सकट उपटून फेकले पाहिजे, विचारांचे असो की शेतातले......


Feed

Library

Write

Notification
Profile