STORYMIRROR

दिसणे नाही...

दिसणे नाही असणे पहावे नसेल ते शिकून घ्यावे अनुभवांनी समृध्द करावे सुंदर आपुले जगणे व्हावे. - कुमुदाग्रज. - सौ.‌ सोनाली संदिप खोपडे. नाते , महाड, रायगड.

By Sonali khopade
 653