STORYMIRROR

भय चुकले...

“ भय चुकले जरी मी तरी ,तू समजून घेशील का ? प्रेमाच आपलं नातं दूरावलं तरी प्रेम राहील ना ? भय फक्त एकच मला😔 जिवापाड जपलेले हात, हातातून निसटणार नाहीत ना ”

By Shalini Wagh
 777