Shalini Wagh
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2019 - NOMINEE

62
Posts
220
Followers
7
Following

ऊत्तुंग भरारी घेऊया

Share with friends
Earned badges
See all

त्या चार लोकांच्या नजरेत उच्चपदा पायी चांगले ठरण्यासाठी स्वाभिमान गमावणं म्हणजे गुलामगिरीच्या बळी पडणे होय #@शाliniwagh

जिम्मेदारीयां नोकरी की संभालते संभालते अपनो को सवांरने मे नाकाम हो रही हूं पता नही क्यू,पर लगता है तुम करीब हो फिर भी मै तुमसे दूर होती जा रही हूं #@शाliniwagh

खामोशी उसकी खामोशी, तलवार की धार सी, दिल को चीर गई और मै पागल अपने नखरे दिखा के ,उसे जलाती रही अंजाम तो दिखाई दिया, भूल जो मुझसे हुई थी आंखों से आंखं न मिलाई उसने , और वो भूल गये ,हम भी कभी उनके दिल मे बसते थे #@शाliniwagh

भय चुकले जरी मी तरी ,तू समजून घेशील का ? प्रेमाच आपलं नातं दूरावलं तरी प्रेम राहील ना ? भय फक्त एकच मला😔 जिवापाड जपलेले हात, हातातून निसटणार नाहीत ना

प्रवास भूतकाळातील आठवणी ची शिदोरी घेऊन भविष्याकडे जाणार्या पाऊल वाटेचा #@*शाliniwagh.

तो पाऊस दरवर्षी कोसळतो , मातीला भिजवतो अश्रूंना विरघळतो, जुन्या आठवणींना ताजतवानं करून निघून जातो खोडकर हा पाऊस मनाची वाट मोकळी करून देतो @*शाliniwagh

अंधश्रद्धा रूढी परंपरा खाली ही रोपली जाते, ज्ञानाची वाढ ही खूंटवते. मर्यादेपेक्षा जास्त असलेली श्रद्धा, अन् सत्याला नाकारते ती अंधश्रद्धा. #@शाliniwagh

अनदेखे से फिर भी अपने लगने लगते है अनचाहे ये रिश्ते चाह की आग मे जलते है #@shaliniwagh

अंजान राह पे चलते चलते हमेशा एक बात याद रखना अंजान मे जान बस जाये तो अपना ख्याल पहले रखना #@shaliniwagh


Feed

Library

Write

Notification
Profile