STORYMIRROR

आयुष्यात...

“ आयुष्यात मानवा आईवडिलांना कधी सोडू नको,जग त्यांच्या साठी ,मर ही त्यांच्या च साठी,,,तेच जीवन देतात,बेईमान होऊ नको अन्यथा जीवन निरर्थक,,,, -घनशाम सु.सावरकर ”

By Ghanasham Sawarkar
 141