STORYMIRROR

आज उधळूया...

“ आज उधळूया चारी दिशा रंग भिजू दे प्रेमात अंग आणि अंग मनी उमटतील भाव तरंग करू साजरी होळी होऊन बेधुंद महेश रसाळ ”

By Mahesh Rasal
 65