STORYMIRROR

...

“ आई आई असते दिव्याचा प्रकाश बाळाला तेजस्वी जीवन देते।। दळण असते दळत घराचे देवकी यशोदेच प्रेमही देते।। तुझ्याविना चन्द्र पोरका जणू सागर वात्सल्याचा।। उडान घेण्यास पंख देते नसतो क्षण विसाव्याचा।। कवी:-स्वप्नील सरडे 7030756148 ”

By SWAPNIL SARDE
 197