निर्व्याज या प्रेमापायी सोड नाद रुक्मिणीचा निर्व्याज या प्रेमापायी सोड नाद रुक्मिणीचा
रंगात रंगले मी प्रियाच्या रंगात रंगले मी प्रियाच्या
निळ्याशार डोहात अलगुजाचे तरंग बेभान राधिकेच्या स्वप्नी सावळ्याची मिठी बंद निळ्याशार डोहात अलगुजाचे तरंग बेभान राधिकेच्या स्वप्नी सावळ्याची मिठी बंद
गोविंदासही लागावा जसा छंद राधिकेचा, तसा तुझा सहवास मजसाठी श्वास होतो गोविंदासही लागावा जसा छंद राधिकेचा, तसा तुझा सहवास मजसाठी श्वास होतो
रंगात साऱ्या वेगळा मज शामरंगच भासतो रंगात साऱ्या वेगळा मज शामरंगच भासतो
कधी तू कारण माझ्या मनमुराद हास्याचा, तर कधी पापणीत विरघळलेल्या अश्रूंंचा कधी तू कारण माझ्या मनमुराद हास्याचा, तर कधी पापणीत विरघळलेल्या अश्रूंंचा