STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Others

4  

Asmita prashant Pushpanjali

Others

युग चालला पुढे पुढे।

युग चालला पुढे पुढे।

1 min
202

युग चालला पुढे पुढे।


युग चालला पुढे पुढे।

मानव तू मागे का रे।

विज्ञानाच्या जगात या

वावरती अश्मयुगी का रे।


तंत्रज्ञानाने जगास व्यापले

तू नच बदल स्विकार करे

पाला पाचोळा अंगाभवती।

विचार ही किती बुरसटले।


चंद्रायानाची सवारी

मंगळ ग्रहाची भ्रमती

अपृप काही नवे नाही

तु मशाल घवून वावरती।


कल्पनेचे उघड दोळे।

तंत्रज्ञान चहुकडे वावरे।

युग चालला पुढे पुढे।

मानव तू मागे का रे।


साहित्याला गुण द्या
लॉग इन