STORYMIRROR

Dhanraj Gamare

Others

4  

Dhanraj Gamare

Others

युध्द नको बुध्द हवे ...!

युध्द नको बुध्द हवे ...!

1 min
272

जगात या युद्ध न व्हावे कधीही

कारण जगात मानवाला बुद्ध हवे ,

पण बुद्ध अनुसरण्यास आधी 

मानवा तुझे मन हे शुद्ध हवे ,


मन आपले जसे नभात उडती

मनसोक्तपणे पाखरांचे थवे ,

उडून जाते लगेच तश्याप्रकारे

कधीकधी वाईट विचारांच्या सवे ,


मग पंचशील आणि अष्टांगिक 

मार्गाचे पालन जगाने करावे ,

माझे आणि इतरांचे जीवन हे

शांतीमय आणि बदलून जावे .


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍