STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

यश

यश

1 min
303

मिळवयाला गेले

मार्गात संकटाचे काटे आडवे आले

मार्गातून काटे काढून पुढे गेले

तर अडवायला हजारो हात आडवे आले


साहित्याला गुण द्या
लॉग इन