योध्दा
योध्दा
1 min
706
भिती असते मनात साऱ्याच्या
पण शौर्य वीरच दाखवतो..!
कल्पनेच्या विश्वातून येऊन
सत्याच्या मार्गाने योध्दा चालतो..!