Pallavi Udhoji

Others


2  

Pallavi Udhoji

Others


येशील का समजवायला

येशील का समजवायला

1 min 3.0K 1 min 3.0K

कविता वाचताना तुझ्या मी

  हरवून जातो मी फार

नाही शब्द समजले

  येशील का समजवायला


Rate this content
Log in