STORYMIRROR

Jyoti gosavi

Others

4  

Jyoti gosavi

Others

येरे पावसा येरे पावसा

येरे पावसा येरे पावसा

1 min
32

अरे अरे पावसा तू 

असा कसा रे निष्ठुर 

भेगाळली भुई अन्

डोळा आसवांचा पूर

येरे पावसा येरे पावसा

तुला दिला असता पैसा

पण पैसा नाही हातामध्ये

हात आहे खाली

तुही जरं लाच मागशी

मग गरिबाला कोण वाली


साहित्याला गुण द्या
लॉग इन