STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

2  

Pallavi Udhoji

Others

या वाटेवरती

या वाटेवरती

1 min
127

या वाटेवरती मुक्याने मी चालते

घालवलेले क्षण मी ओंजळीत धरते

चिमटीत पकडलेले क्षण मी

कायम मी मनावरती कोरते


Rate this content
Log in