या अनोळखी शहरात...
या अनोळखी शहरात...
1 min
125
या अनोळखी शहरात
आज मी स्थिरावले
नात्यांची बंधने तोडून
मी माणुसकीला विसावले
लावी कोणी दूषणे
मज न त्याचे कोणतेही
सोयरे - सुतक
मी चंग बांधला
स्वतःशीच तत्त्वांचा
आता ना मागे फिरणे
या अनोळखी शहरात...
आज मी स्थिरावले