व्यर्थ न जावे जीवनी
व्यर्थ न जावे जीवनी
1 min
388
कष्टाने फळ मीळते रे
आधी श्रम करावयासी हवे रे
जीवनी डगमगु नको रे
आधी मेहनत कर रे ।।1।।
व्रुक्षवल्ली मुलासारखी वाढव रे
खत मशागती ने जोमाने फळ येवूदे रे
त्याच्या वाढीने सदा
डोईवर शितल छाया मिळु दे रे ।।2।।
ठेव जीवनी मानव
परोपकारी सर्वांपरी भाव रे
मिळेल तुजला आजीवनी
भगवंताची क्रुपेची मस्तकी आशीर्वाद रे ।।3।।
