STORYMIRROR

Deepak Ahire

Others

3  

Deepak Ahire

Others

वृत्तपत्रांचे महत्त्व...

वृत्तपत्रांचे महत्त्व...

1 min
318

वृत्तपत्राचे महत्त्व        

आहे जगती खास,      

राेजच्या जगण्याचा       

ताे झालाय श्वास     

वृत्तपत्राचे महत्त्व        

जाणती लहान-थाेर,     

बातम्या, वृत्तलेख         

साहित्य हे पानापानावर

वृत्तपत्राचे महत्त्व

स्पर्धा परीक्षाथीॅ जाणतात, 

दैनंदिन वाचन करून

जगाचा अभ्यास करतात

वृत्तपत्राचे महत्त्व

लाेकशिक्षणाचे एक साधन, 

त्याव्दारे जनजागृती

हाेते खरे संदेश वहन


साहित्याला गुण द्या
लॉग इन