STORYMIRROR

Sunny Adekar

Others

2  

Sunny Adekar

Others

व्रत वडपौर्णिमेचे

व्रत वडपौर्णिमेचे

1 min
105

 सत्यवानाची एकनिष्ठ पत्नी

मुर्छीत पडता सत्यवान

यमास याचना करूनी

मागितले भाऊ मानुन जिवनदान ।।१।।

व्रत हाचि वडपौर्णिमेचा

युगानुयुगे अखंड चालला

वडास पुजन करूनी

 व्रुक्षासहि जपुया चांगला ।।२।।

व्रत अखंड पतिव्रतेचे

 सावित्रीच्या आहे त्यागाचे

 धाग्याचे रेशमी बंध

 सात जन्मी हाच पतिव्रता लाभाचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन