वनश्री
वनश्री
1 min
468
वनश्री
डौलदार रुबाबदार भव्य
हत्तीदादा ऐटीत चाले
वनराईत भटकंती करण्यास
बाळराजासंगे निघाले
हट्टी बाळराजे फिरायलाच सांगे
काही केल्या ते माघारी फिरेना
हत्तीदादा दमले बळेबळेच चिडले
लाडे लाडे बाळास ओढीत निघाले
एवढे मोठे वनश्री पहा
कसे पुरते दमुन गेले
पुन्हा बाळराजास फिरवणार नाही
असे आपल्या राणीला म्हणाले
सौ.ऊर्मी (हेमश्री) घरत.पालघर
8793621091
