STORYMIRROR

Vijay Sanap

Others

1  

Vijay Sanap

Others

वंश ज्योती

वंश ज्योती

1 min
399

वंशाची ज्योती

जोडते नातीगोती

सांगे महती ।।


मिणमिणती

ज्योती घरात पसरे

तारे हसरे ।।


दोन्ही कुळाचा

करुनिया उद्धार

सुखी संसार ।।


लाडाची ज्योती

बापाची गुणवान

वाढवी शान ।।


लेक सासरी

बापाच्या जीवा घोर

डोळ्यात पूर ।।

बाद 


साहित्याला गुण द्या
लॉग इन